¡Sorpréndeme!

Sushma Andhare म्हणाल्या आशिष शेलारांचा बुद्धीमत्तेची किव करावीशी वाटते. | Sakal Media

2022-08-21 2 Dailymotion

मुंबईतील भाजपच्या मेळाव्यात आशिष शेलारांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख कृष्ण तर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख कर्ण असा केला होता. त्यांच्या या वाक्याचा शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी चांगलाच समाचार घेतला.